ग्रामीण क्रिकेटला नवे पंख देणारा भव्य महोत्सव
१९ मार्च - २९ मार्च २०२६
ग्रामीण क्रिकेटला नवे पंख देणारा भव्य महोत्सव | १९ मार्च - २९ मार्च २०२६
खान्देशच्या मातीतून अनेक गुणवान क्रिकेटपटू घडले आहेत. हीच पोकळी भरून काढण्यासाठी आणि खान्देशातील क्रिकेटला नवी दिशा देण्यासाठी खान्देश प्रीमियर लीग 2026 चे आयोजन.

ही स्पर्धा अधिकृत 'कास्को' (Cosco) बॉलवर खेळवली जाईल. प्रत्येक खेळाडूचे आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डवर संबंधित जिल्ह्याचा पत्ता असणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी मर्यादित संघांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक संघांनी वेळेत नोंदणी करून या ऐतिहासिक स्पर्धेचा भाग व्हावे.
नॉन‑रिफंडेबल, नोंदणी फॉर्म सबमिट करताना देय
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ८ दिवसांत देय
संघ नोंदणी + संघ प्रवेश फी
किंवा खालील QR कोड स्कॅन करा (₹1,000 साठी, नॉन‑रिफंडेबल)
QR कोड स्कॅन करा
रक्कम: ₹१,००० (नॉन‑रिफंडेबल)



तब्बल एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि विजयी ट्रॉफी
एकूण एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस आणि विजयी ट्रॉफी
एकूण एकतीस हजार रुपयांचे बक्षीस आणि विजयी ट्रॉफी
Man of the Match, Best Batsman, Best Bowler, Best All-Rounder यांसारखी वैयक्तिक पारितोषिके देऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)